चिपळुणात नोकरीधंद्यानिमित आलेले मध्यप्रदेशातील मजूर एस. टी. बसने पनवेलकडे रवाना

चिपळुणात नोकरीधंद्यानिमित आलेले मध्यप्रदेशातील मजूर लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. त्यांना आपल्या गावी जाण्यासाठी मंगळवारी एस. टी. बसने पनवेलकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाले. तेथून हे परप्रांतीय रेल्वेने आपल्या गावी जाणार आहेत. यावेळी सोशल डिस्टनशिंगचा नियम पाळला गेला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button