
अश्लिल वर्तन केल्या प्रकरणी तरुणा विराेधात गुन्हा दाखल
मंडणगड शहरात सलग तीन दिवस पाठलाग करुन गावातील पंचवीस वर्षीय युवतीला तिला एकांतात गाठून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत तिच्याशी अश्लिल वर्तन केल्या प्रकरणी समिर अशोक जाधव ( बोरघर ) यांच्याविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यासंदर्भात गावातील पंचवीस वर्षीय पिडीत युवतीने मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
www.konkantoday.com