रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी व जिल्ह्यात येण्यासाठी प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त

लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या लोकांसाठी आता शासनाने त्याच्या जिल्ह्यात पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडे जिल्ह्यात येण्यासाठी व जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन अर्ज करण्यात आले आहेत. ०९/०५/२०२० अखेर जिल्हा बाहेर जाण्यासाठी 34553 जणांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज कले आहेत.रत्नागिरी जिल्हयात येण्याची विनंती करणाऱ्या अर्जांची एकूण संख्या आतापर्यंत 33162 आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button