
चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथील कॅनॉल मध्ये तीन युवक बुडाले,दोघांना वाचविण्यात यश एकजणाचा शोध सुरु
चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथील कॅनॉल मध्ये पिंपळी बुद्रुक बोध्दवाडीतील तीन युवक बुडाले. त्यातील पारस अनिल सावंत , दीपक तुलसीराम मोहिते या दाेघाना वाचविण्यात यश आले असून, यातील प्रविण प्रकाश सावंत,हा बुडाला आहे. त्याचा शोध सुरू आहे. हे युवक पाेहण्यासाठी उतरले हाेते
www.konkantoday.com