
राज्यात राजकीय नेतृत्व दिसत नाही -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
राज्यात राजकीय नेतृत्व दिसत नाही, अशी टीका करत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजकीय नेतृत्व नसल्याने प्रशासनात गोंधळ आणि समन्वयाचा अभाव असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली.
www.konkantoday.com