
मालवाहतुकीच्या गाडीचा प्रवासी वाहतुकीला वापर केल्याबद्दल २जणांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी जिल्हाधिकाऱयांचे आदेशाप्रमाणे सध्या जिल्हा बंदी करण्यात आली आहे यामध्ये अत्यावश्यक सेवांच्या गाडय़ांना जिल्ह्यात प्रवेश दिला जातो याचा फायदा घेत मालवाहतुकीच्या गाडीमधून नवी मुंबई ते चिपळूण तालुक्यातील येगाव असे या गाडीमधून प्रवाशांना आणून प्रवासी वाहतूक केल्याच्या आरोपावरून देवरुखातील सय्यद बाेदले व ओंकार देसाई सध्या राहणार कामोठे नवी मुंबई मूळगाव येगाव चिपळूण यांच्याविरुद्ध सावर्डे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
www.konkantoday.com