निवळी जयगड रोडवर ट्रकचालकाने हूल दिल्याने मोटारसायकलला अपघात ,१जण जखमी
रत्नागिरी जवळील निवळी ते जयगड रोडवर मौजे तिवराट फाटा येथे ट्रक चालक रेवणनाथ ढगे हा आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन निवळी ते जयगड असा जात असता समोरून येणारा मोटारसायकलस्वार दुर्वांकुर शितप राहणार खेडशीगणेश नगर याला हुलकावणी दिली त्यामुळे त्याचा मोटारसायकलवरील ताबा जाऊन तो ट्रकच्या मागील बाजूला आदळला या अपघातात तो जखमी झाला .ग्रामीण पोलिसांनी ट्रकचालक ढगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
www.konkantoday.com