देवगड बंदरातील काही खलाशांना विशिष्ट आजाराने ग्रासले
देवगडमधील आणखी एका खलाशाचा जिल्हा रूग्णालयात मृत्यू झाला.देवगड बंदरातील काही खलाशांना विशिष्ट आजाराने ग्रासले होते.पाय सुजणे, उलट्या, जुलाब होणे ही या आजाराची लक्षणे होती.या आजाराने यापुर्वी दोन खलाशांचा मृत्यु झाला होतादेवगड बंदरातील नौकांवरील खलाशांना पाय सुजणे या विशिष्ट आजाराने ग्रासले.यातील दोन खलाशांचा मृत्यु झाला तर १५ जणांना लागण झाली होती.आरोग्य यंंत्रणेने नौकांवरील ८१० खलाशांचे सर्व्हे केले होते
www.konkantoday.com