
आंबे काढण्याच्या दोरीने गळफास लावून युवकाने केली आत्महत्या
रत्नागिरी शहराजवळील पोमेंडी रामेश्वरवाडी येथे राहणारा शिवकुमार रहाटे वय २४ या युवकाने घरात गळफास लावून आत्महत्या केली
शिवकुमार याने घरात कोणी नसल्याचे पाहून घराच्या छपराच्या आडाला आंबे काढण्याची दोरी बांधली व गळफास लावून घेऊन आत्महत्या केली हा प्रकार लक्षात आल्यावर त्याच्या घरच्यांनी तातडीने त्याला शासकीय रुग्णालयात आणण्यात आले परंतु तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मयत म्हणून घोषित केले शिवकुमारच्या आत्महत्येचे कारण कळले नाही
www.konkantoday.com