विनापरवाना पुणे येथून येणाऱ्या चाकरमान्या विरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी जिल्ह्यात काेराेनामुळे जिल्हा बंदी करण्यात आली असून वाहतुकीला व जिल्ह्यातून येण्यास बंदी आहे असे असतांना संगमेश्वर निवे बुद्रुक येथील मयूर हिरवे व मंदार जोशी यांनी पुणे येथील रेड झोनमधून रत्नागिरी जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे प्रवासासाठीचा ई पास किंवा प्रवासी वाहतुकीचा पास नव्हता त्यांना चिपळूण जवळील कुंभार्ली घाटातील चेकपोस्टवर अडविण्यात आले त्यांच्याविरुद्ध अलोरे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button