रिक्षा वाहतुकीला जिल्हयात बंदीच
केंद्रशासनाच्या व राज्यशासनाच्या
नियमावलीप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात रिक्षा वाहतुकीवर बंदी आहे शासनाने नियमावलीत ऑरेंज झोनमध्ये कॅब टॅक्सींना काही अटींवर परवानगी दिलेली आहे मात्र या नियमावलीत रिक्षांचा समावेश नाही ह्या सर्वांमुळे सध्या तरी रत्नागिरी जिल्हात रिक्षा वाहतुकीला बंदी आहे दरम्याने ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये तीन चाकी रिक्षांना वाहतुकीसाठी परवानगी द्यावी म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेलद्वारे पत्र पाठवून विनंती केली आहे
www.konkantoday.com