राजापूर हर्डी येथील घनकचरा प्रकल्पाला आग
शासनाने नगर परिषदेच्या माध्यमातून सुमारे एक कोटी रूपयांपेक्षा अधिक खर्च केलेल्या राजापूर हर्डी येथील घनकचरा प्रकल्पात मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्याने आग लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे . गतवर्षी तीन एप्रिल रोजी या प्रकल्पात मोठी आग लागली होती . घनकचरा प्रकल्पात आग लागण्याची ही तिसरी घटना आहे .
www.konkantoday.com