रत्नागिरी जिल्ह्यात आणखी २ कोरोना बाधित पॉझिटिव्ह रुग्ण सापडले

रत्नागिरी जिल्ह्यात आज आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.या दोन रुग्णांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यात आले होते.येथील एका रुग्णाला कामथे येथे क्वारंटाइन करून ठेवण्यात आले होते तर दुसरा रुग्णाला खेड येथील उपजिल्हा रुग्णालय कळंबणे येथे क्वारंटाइन करून ठेवण्यात आले होते.या दोघांचे कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.या दोघांचीही मुंबई हिस्ट्री आहे.त्यामुळे कोरोना बाधीत रुग्णांची(अॅक्टिव्ह) जिल्ह्यातील आकडेवारी आता ११ वर गेली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button