पेट्रोलवर 10 रुपये तर डिझेलवर 13 रुपये अबकारी कर वाढवला
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे.देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होतील अशी अपेक्षा असतानाच केंद्र सरकारने मंगळवारी रात्रीपासून या दोन्ही इंधनावर आकारला जाणारा अबकारी कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलवरील हा कर १० रुपयांनी तर डिझेलवर हा कर १३ रुपयांनी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
www.konkantoday.com