जिल्ह्यात 132 प्राप्त अहवाल निगेटिव

रत्नागिरी जिल्ह्यातून मिरज येथे पाठविण्यात आलेल्या स्वॅब नमुन्यांचे अहवाल उशीरा प्राप्त झाले. एकूण 132 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत.(06/05/20 सकाळ पर्यंत)याचे विवरण खालीलप्रमाणे.

कळंबणी उपजिल्हा रुग्णालय। 75
कामथे उपजिल्हा रुग्णालय
21
मंडणगड-27
गुहागर-9
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button