महाराष्ट्रात काल दिवसभरात एकूण ७७१ नवे कोरोना बाधित रुग्ण

महाराष्ट्रात काल दिवसभरात एकूण ७७१ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ वर गेली आहे दिवसभरात ३५० रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत राज्यातील एकूण २ हजार ४६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. या सर्वांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. या व्यतिरिक्त राज्यात सध्या १ लाख ९८ हजार ४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच १३ हजार ६ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button