जिल्ह्यातील ८५ अहवाल प्राप्त सर्व अहवाल निगेटिव्ह

जिल्ह्यातून मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या ८५रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत.
अहवालाचे विवरण खालीलप्रमाणे
कामथे उपजिल्हा रुग्णालय -३२
कळंबणी उपजिल्हा रुग्णालय – ६
जिल्हा रुग्णालय रत्नागिरी-८
दापोली प्राथमिक आरोग्य केंद्र -९
गुहागर आरोग्य केंद्र -१०
मंडणगड प्राथमिक आरोग्य केंद्र -२०
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button