रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी दिली आहे.या रुग्णची मुंबई येथील जे जे हॉस्पिटल येथुन प्रवास करून आल्याची हिस्ट्री आहे. सदरच्या रुग्णाला अलगीकरण मध्ये ठेवण्यात आले असून निर्जंतुकीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे.यामुळे आता मुंबई पुण्याहून येणाऱ्या सर्व लोकांची तपासणी करून स्वाप घेण्याचे काम जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे.
www.konkantoday.com