मातोश्री’बाहेरील तीन पोलीस कोरोना पॉझिटिव्ह
महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना, यामध्ये पोलीस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. आणखी तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेरील तीन पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.तिघांनाही सांताक्रुझमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे
www.konkantoday.com