रत्नागिरी जिल्ह्यात येण्यासंदर्भात व जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी दिली महत्त्वाची माहिती
महोदय,
अ.) आपण जर रत्नगितितुन दुस-या जिल्हयात किंवा राज्यात जाणार असाल तर
खालील लिंकवर आपली नोंदणी करावी.
https://forms.gle/g4yi1DHK5eijGphQ6
*कोणत्याही अडचण असेल तर जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस स्टेशन, किंवा
तहसीलदार कार्यालय येथे संपर्क करावा
ब) आपण जर दुसरा राज्यातून किंबा जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्हयात येत असाल तर खालील
लिंकवर नोंदणी करावी.
https://forms.gle/PHc7wRCpe5tqe4cM6
*आपण त्या जिल्हयाचे जिल्हाधिकारी कार्यालय / पोलीस स्टेशन यांचेकडे परवान्यासाठी संपर्क करावा. व तसेच परवानगी / पास घेऊनच प्रवास करावा.अधिक माहितीसाठी रत्नागिरी जिल्हयातील नियंत्रण कक्षात खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
फोन नं. 02352- 222233 / 226248
Whats App No. 7057222233 आपला, जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी, रत्नागिरी