प्रलंबित अहवालांपैकी आणखी बारा अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घेण्यात आलेल्या तपासणी नमुन्यांपैकी १२ अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व १२ अहवाल निगेटिव्ह आहेत.सायंकाळ पर्यंत च्या आकडेवारीनुसार १३ अहवाल प्रलंबित होते त्यापैकी हे अहवाल आहेत.


www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button