दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत
मुंबई पोलिस दलातील दोन हवालदारांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला. दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. कोरोना’शी लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच केली होती.
www.konkantoday.com