
आणखी 11 अहवाल निगेटीव्ह
रत्नागिरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घेण्यात आलेल्या तपासणी नमुन्यांपैकी 11 अहवाल आत्ताच प्राप्त झाले आहेत. हे सर्व 11 अहवाल निगेटिव्ह आहेत.काल सायंकाळ पर्यंत च्या आकडेवारीनुसार 15 अहवाल प्रलंबित होते त्यापैकी हे 11 अहवाल आहेत.
www.konkantoday.com