
फॉर्मा कंपनीचा स्टीकर गाडीवर लावून प्रवाशी वाहतुक करणारा अटकेत
फॉर्मा कंपनीचा स्टीकर गाडीवर लावून गाडीतून प्रवासी वाहतूक करणार्यास मंडणगड पोलिसांनी
ताब्यात घेतले सुबोध घोष, रा. घोडबंदर रोड, ठाणे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
प्रवाशांची वाहूतक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन पोलिसांनी जप्त केले
आहे.या गाडीतून वाशी ते दापोली असा प्रवास करणार्यापैकी विद्या विजय खोपरे रा. बोरीवली), शेवंती सखाराम रटाटे , शुभांगी शिवराम बंगाल रा. बोरखत, मंडणगड) यांना मंडणगड शहरातील विलगीकरण कक्षात क्वारंटाईन करण्यात आले आहे
www.konkantoday.com