साखरतर येथील छोट्या बालकांसह तिघांना कोरोना मुक्त झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज पहा हा व्हिडिओ
साखरतर येथील एकाच कुटुंबातील सहा महिन्यांच्या बालकासह तीन जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आता रत्नागिरी शासकीय रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांचे सर्व रिपोर्ट निगेटिव आल्याने शासकीय रुग्णालयाच्या सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना निरोप दिला त्यांना आता शासकीय रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्या सर्वांना आता होम कोरंटाइनमध्ये आणखी काही दिवस राहावे लागणार आहे.
www.konkantoday.com