
मिरकरवाडा येथे खासगी इमारतीवर सामुहिक नमाज पठण करणारे २५ जण ताब्यात
शहरातील मिरकरवाडा येथे खासगी इमारतीवर सामुहिक नमाज पठण करणार्या २५जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी संचारबंदीचे उल्लंघन करून कोरोनाचा संसर्ग वाढविण्याचे कृत्य केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे
www.konkantoday.com