सिंधुदुर्ग येथिल जिल्हा सामान्य रुग्णालयातील तीन रुग्णांचा मृत्यू इतर आजारांमुळे
सिंधुदुर्ग येथिल जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आलेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाले हाेते. या तिन्ही जणांचे नमुने काेराेना तपासणी साठी पाठविण्यात आले हाेते त्यातील तिन्ही
अहवाल प्राप्त झाले आहे. हे अहवाल निगेटीव्ह असल्यामुळे या रुग्णांचा मृत्यू हा कोरोना मुळे झाला नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्य़ांचा.मृत्यू इतर आजारांमुळे झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले.
www.konkantoday.com