
*नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे आणि उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न*
बीड येथील १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या विभागीय नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे आणि उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी आ.प्रकाश सोळंके, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, मोहन जोशी, अजित भुरे, सतीश लोटके, भाऊसाहेब भोईर, अभिनेते सचिन पाटील, अभिनेते संदीप पाठक, स्वागताध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर, सतीश लोटके, सारिका क्षीरसागर, दिपाताई क्षीरसागर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंढे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, विजय गोखले, चंद्रकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.www.konkantoday.com




