
त्या बाळाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह इतर सोळाअहवालही निगेटिव्ह
मिरज येथे पाठविण्यात आलेल्या रुग्णांच्या नमुन्यांचे अहवाल जिल्ह्यात प्राप्त होत आहेत. रात्री उशिरा सोळा जणांचे अहवाल प्राप्त झाले ते सर्व निगेटिव्ह आले आहेत.
यात प्रथम पॉझिटिव अहवाल आलेल्या साखरतर येथील सहा महिन्यांच्या बाळाचा अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे.
www.konkantoday.com