
रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूरला ‘येलो अलर्ट’ जारी झाला
सोमवारी १नोव्हेंबरला रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यात ‘येलो अलर्ट’ जारी केला असून या जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच रायगड, सोलापूर आणि पुण्यातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. त्यानंतर मंगळवारी राज्यात पावसाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या दिवशीही म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी राज्यात रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूरला ‘येलो अलर्ट’ जारी झाला आहे.
www.konkantoday.com