
कोकण कृषी विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा प्रभारी कार्यभार डॉ.संजय भावे यांच्याकडे
दापोली डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा प्रभारी कार्यभार विस्तार शिक्षण संचालक डॉ.संजय भावे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. कुलगुरू डॉ.संजय सावंत यांची प्रकृती ठीक नसल्याने ते सध्या रजेवर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत काळजीवाहू म्हणून डॉ. भावे यांच्याकडे हा कार्यभार देण्यात आला आहे.
www.konkantoday.com