
दापोली खेड रस्त्यावर अपघात दुचाकीस्वार जखमी
- दापोली खेड रस्त्यावर काळकाई कोंड परिसरामध्ये बोलेरो पिकप आणि दुचाकी यांचा काल रात्री साडेआठ चे सुमारास अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी झाल्याचे वृत्त आहे .
अल्पेश लाले या दुचाकीस्वारांना दुखापत झाली असून उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे उपचार करता दाखल करण्यात आले आहे.
www.konkantoday.com