
धामणदेवी लोटे परशुराम येथिल गो शाळेच्या चारा डेपोंना भीषण आग
श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान संचलीत गोशाळा धामणदेवी लोटे परशुराम (ता. खेड ) या गो शाळेच्या तीन चारा डेपोंना भीषण आग लागून लाखो रूपयांचा शेकडो चारा आगीत जळून खाक झाला आहे.यामुळे ६८७ गोधन यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊन जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
www.konkantoday.com