दापोली शहरात स्टेशनरी विकणाऱ्या दोघां विरोधात गुन्हा दाखल

दापोली शहरात लॉकडाऊनच्या काळात स्टेशनरी विकण्यास बंदी असतानाही स्टेशनरी विकणाऱ्या दोघां विरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेदापोली पोलीस दापोली- खेड मार्गावर गस्त घालत असताना दापोली बस स्थानाकानजीक असलेल्या वालीद कॉम्प्लेक्सच्या तळ मजल्यावर असलेल्या न्यू गुडलक स्टोअर्स या दुकानात स्टेशनरी माल विक्रीचे व्यवहार बंद असताना ८ग्राहकांना या दुकानात अशफाक देशमुख व सादिक देशमुख स्टेशनरीची विक्री करत असताना आढळून आले या दाेघावर.गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button