
सहकारी बँका बुडवणाऱ्या संचालकांना १० वर्षे निवडणूक लढण्यास बंदी घालणारी कायद्यातील दुरुस्ती महाविकास आघाडी सरकारने बदलली
सहकारी बँका बुडवणाऱ्या संचालकांना १० वर्षे निवडणूक लढण्यास बंदी घालणारी कायद्यातील दुरुस्ती महाविकास आघाडी सरकारने बदलली. महाराष्ट्र सहकारी संस्था दुरुस्ती विधेयकाला विधानसभेने मंजुरी दिली. मात्र या कायद्यातील प्रास्तावित तरतुदींना विरोधकांसह देवेंद्र फडणीस यांनी विरोध केला.
बहुमताच्या जोरावर हे विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.
www.konkantoday.com