
साखरतर येथे प्रारंभी पॉझिटिव्ह निघालेल्या दोन रुग्णांचे अहवाल आता निगेटिव्ह
मिरज येथून कोरोना संदर्भातील रत्नागिरी जिल्ह्यातील बारा तपासणी अहवाल काल रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत.साखरतर येथे प्रारंभी पॉझिटिव्ह निघालेल्या दोन रुग्णांचे अहवाल आता निगेटिव्ह आले आहेत.यासोबतच कामथे उपजिल्हा रुग्णालयातील दहा रुग्णांचे अहवाल देखील निगेटिव्ह आले आहेत.
www.konkantoday.com