
दाभोळ बंदरात उभ्या असलेल्या मच्छीमार बोटीला आग , खलाश्यानी उड्या मारून प्राण वाचविले
दाभोळ खाडीत उभ्या असलेल्या एका मच्छीमार बोटीला काल रात्राै अचानक आग लागली.
ही बोट रत्नागिरी तालुक्यातील तेरेवायंगणी येथील चंद्रकांत शिगवण यांची मालकीची आहे.बोटीवर तीन खलाशी होते. त्यांनी लगेचच पाण्यात उड्या मारल्या. बोटीत अजून कोणी असल्यास अन्य बोटी तेथे मदतीला गेल्या हाेत्या. या आगीत बोटीचे खूप नुकसान झाले आहे.आगीचे कारण कळलेले नाही
www.konkantoday.com