चिंचखरी खाडीत कालवी करण्यासाठी गेलेल्याचा बुडून मृत्यू
रत्नागिरी जवळील चिंचखरी येथे खाडीत कालवी करण्यासाठी गेलेले शशिकांत दादू ठीक हे बुडून मृत्यू पावले.शशिकांत हा कालवी करण्यासाठी चिंचखरी खाडीत दुपारी गेला होता
परंतु तो संध्याकाळपर्यंत घरात परतला नाही त्यामुळे शशिकांत हा बेपत्ता असल्याची फिर्याद शुभम बोरकर यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात केली होती दरम्याने काल रात्री आठ वाजता शशिकांत यांचा मृतदेह भाटे पुलाखाली बुडालेल्या अवस्थेत खाडीत आढळून आला
www.konkantoday.com