लांजातील भाजी बाजारात गर्दी उसळली
लांजा येथील भाजी बाजार मंगळवारी तीन वेगवेगळ्या ठिकाणी भरवायचा असे ठरले असताना हा बाजार एकाच ठिकाणी ठिकाणी भरल्याने लोकांनी भाजी खरेदीला गर्दी केली त्यामुळे एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवा असे प्रशासनाकडून सांगण्यात येऊनही या ठिकाणी या नियमांचा फज्जा उडाला.सकाळी तीन तास बाजार भरवण्यात आला होता भाजी खरेदी करण्यासाठी लांजा शहरातील व आजूबाजूच्या गावातील लोकांनी गर्दी केली होती
www.konkantoday.com