
रत्नागिरीत वाहन चालकांचा नियम तोडण्याचा रेकार्ड
लॉकडाऊनच्या कालावधीत रत्नागिरीत वाहन चालकांनी नियम तोडण्याचा रेकार्ड ब्रेक केला आहे. दि. २२ मार्चपासून २८ दिवसांच्या कालावधीत वाहतूक पोलिसांनी १३ हजार २४५वाहन चालकांवर कारवाई करुन ४५ लाख ६६ हजार १०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. कमी कालावधीत इतक्या मोठया प्रमाणावर दंड वसूल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
www.konkantoday.com