कोकण रेल्वेची स्पेशल पार्सल ट्रेन आज सकाळी रत्नागिरीत
कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या आपत्तीच्या काळात सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून कोकण रेल्वेच्या मार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोकण रेल्वेची स्पेशल पार्सल ट्रेन आज
सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी रत्नागिरी मध्ये येत आहे.रत्नागिरी करीता औषधे आणि अन्य काही सामान या मधून येत आहे.
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी, कणकवली, मडगाव आणि उड्डपी या चार स्थानकांवर या पार्सल ट्रेनमध्ये माल चढवता उतरवता येणार आहे.
www.konkantoday.com