
पालघर हत्येप्रकरणी शक्य तितकी कडक शिक्षा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पालघरमध्ये चोरीच्या संशयातून तिघांच्या हत्येप्रकरणी शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीटद्वारे दिलं आहे. ताब्यात घेतलेल्या 101 आरोपींच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
www.konkantoday.com