दहावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यापर्यंत?

लॉकडाउनमुळे दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द केल्यानंतर आता दहावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, लॉकडाउन असल्याने उत्तरपत्रिका तपासणी करताना व तपासलेल्या उत्तरपत्रिका मॉडरेटर व चिफ मॉडरेटरकडे घेऊन जाण्यास अडचणीत येत आहेत. त्यामुळे लॉकडाउन संपल्यानंतर प्रामुख्याने उत्तरपत्रिका तपासणीचे काम हाती घेऊन निकाल जूनच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यापर्यंत लागेल, असा विश्‍वास शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्‍त केला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button