
को ऑपरेटिव्ह बॅंक्स एम्प्लॉयइज युनियनची ६ लाख ३९ हजार रुपयांची मुख्यमंत्री सहाय्यता निधिकारिता मदत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत को ऑपरेटिव्ह बॅंक्स एम्प्लॉयइज युनियनने ६ लाख ३९ हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधिकारिता दिली आहे. ही मदत युनियनचे अध्यक्ष शिवसेना नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे आणि युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी यांच्या माध्यमातून युनियनच्या पदाधिकाऱयांनी आज पालकमंत्री अनिल परब यांच्याकडे सुपूर्द केली.
www.konkantoday.com