लांजा शहर व तालुक्यात , संगमेश्वर व देवरुख परिसरात अवकाळी पावसाची हजेरी

आज रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्याने लांजा शहर व तालुक्यात अवकाळी पावसाने सरींच्या स्वरूपात हजेरी लावली. मध्यरात्री चार वाजता जोरदार हजेरी लावल्यानंतर पुन्हा दुपारी पाऊस पडल्याने आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेसंगमेश्वर तालुक्या
तील अनेक गावांमधे आज दुपारनंतर अवकाळीने पुन्हा हजेरी लावली.
संध्याकाळी ५ वाजता सोसाट्याचावारा, विजांचा कडकडाट करत देवरुख परिसरात पाऊस कोसळला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button