राजीवडा येथील कोरोनाबाधित रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह
रत्नागिरीतील चार कोरोनाबाधित रुग्णांपैकी राजीवडा येथील कोरोनाबाधित रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या रुग्णाची आणखी एकदा कोरोना चाचणी घेण्यात येईल. साखरतर येथील दोन महिला आणि एका ६ महिन्याच्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली अजुन 30 अहवाल प्रलंबित आहेत
www.konkantoday.com