पोलिस कर्मचार्याशी हुज्जत घातली,गुन्हा दाखल
पोलिसांनी अडविल्यावरून पोलिस कर्मचार्याशी हुज्जत घालुन पोलिस कर्मचार्यांवर हात उगारला म्हणुन पोलिसांनीही या इसमाला खाक्या दाखवत चांगलीच धुलाई केली. या प्रकरणी शहर पोलिसानी या इसमाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणि संचारबंदीचा भंग केल्याचा गुन्हा दाखल केला.सागर गुरव असे संशयिताचे नाव आहे. ही घटना काल राम नाका येथे घडली.
www.konkantoday.com