कोरोनाप्रतिबंधक लढ्यासाठी सह्याद्री शिक्षण संस्थेची १ लाख ११हजाराची मदत
कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी सह्याद्री शिक्षण संस्थेने शासनाला एक लाख ११ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सह्याद्री शिक्षण संस्थेने पुढाकार घेतला आहे.
www.konkantoday.com