मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यासाठी लवकरच बैठक घेणार – ना.उदय सामंत
मुंबई गोवा चौपदरीकरणाचे काम सुरू होण्यासाठी हे काम करणाऱ्या कंपन्यांवर शासनाच्या अधिकारी यांची मंगळवारी संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे अशी माहिती आमदार उदय सामंत यांनी काल रत्नागिरीत दिली यावेळी खासदार विनायक राऊत उपस्थित होते सध्याच्या काेेराेनाच्या स्थितीमुळे चौपदरीकरणाची कामे बंद असल्याचे त्यांनी सांगितले
www.konkantoday.com