संगमेश्वर आणि कळंबणी येथील ३२ रुग्णाचे अहवाल निगेटिव्ह
संगमेश्वर येथील ९ रूग्ण आणि कळंबणी येथील २३ रुग्ण यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आलेआहेत.
www.konkantoday.com